आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नवी मुंबईची मागणी
ठाणे – नवी मुबंईत
आंतरराष्ट्रय विमानतळ व्हावे अशी मागणी सिडकोने केली आहे. त्यासदर्भात ते थेट मुख्यमंत्राशीच
बोलणार आहेत.
आता पर्यंत नवी मुबंईतील
सिडको भागात (दोन हजार 54 हेक्टर) जमिनीपैकी 291 होक्टर जमीन त्याभागातील 10 दहा
गावांतील ग्रामस्थांची आहे सिडकोकडे ह्या प्रकल्पग्रस्तांनी 20 कोटी रूपयांची
मागणी केली आहे. पण त्यावर अद्याप कसलीच चर्चा झाली नाही. पण प्रकल्पग्रस्तांना
मोबदला म्हणून 20 टक्के जमिन देण्यात येणार आहे.
अरुणा शिंदे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा