
आयपीएल-फिक्सिंग
भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्या
यंदाच्या सहाव्या मैसमात शांताकुमारन श्रीशांत, अजित चंडिला व अंकित चव्हाण या
राजस्थान रॉयल्स संघातल्या क्रिकेटपटूनी स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे त्यांना दिल्ली
पोलिसांनी मुंबईत अटक केली आहे.
पुणे वॉरियर्सविरूध्द राजस्थान या
लढतीत अजितला 20 लाख रूपये देण्यात आले होते. तर दुस-या षटकातमध्ये 14 धावा काढण्याकरिता
किंवा त्याही पेक्षा अधिक धावा काढण्याकरिता जादा मोबदला देण्यात येणार होता. तर 9
मे रोजी श्रीशांतला एका षटकात अधिक धावा काढण्यासाठी 40 लाख रूपयाची लाच दाखवण्यात
आली होती. किग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्या मध्ये हा खेऴ झाला
होता. तर अंकित चव्हाण हा या स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी नसतानाही फसला. त्याला
प्रवृत्त करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा