लहान मुलाध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे.
दि.28 भारतात सर्वात जास्त मधुमेहाचे पेशंट आढळतात. सध्या लहान मुलामध्ये यांचे प्रमाण आधि्क आ़ढळते आहे.
मधुमेह हा आई-वडिल यांच्याकडून आलेल्या अनुवंशिकता किंवा लठठपणा यामूळे अधिक प्रमाणात हा आजार उद्भभवताना दिसतो आहे. दर महिन्यात 200 पेशंट या वयोगटात मोडतात. नियमित व्यायाम आणि आहारात बदल असावा असे मधुमेह व हद्यरोग तत्ज्ञाचे म्हणणे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा