पाऊसच पाऊस
ठाणे दि. 24 काल झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि समुद्राला अलेल्या भरतीमुळे मुंबई शहर जलमय झाले. त्यमुळे सर्वच मुंबईकर बेजार झाले होते. गेल्या चार दिवसापासून येणा-या या पावसामूळे काल जणू धिगंणाच घातला होता.
आज ही मूसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामूळे शाळा-कलेजेसला जाण्या-या विध्र्यार्थ्याची संख्या फरच कमी दिसली. काही शाळांना सुटटी असल्याचे ही समजले आहे.अजून चार दिवस तरी हा पाऊस असाच कायम असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा