कृपोषणामुळे 28 बालकांचा मृत्यू
खोडाळा. ता 29 आदिवासी भागातील जव्हार-मोरवाड्या येथे गेल्या महिन्यात 28 बालकांचा कृपोषणामुळे मृत्यू झाला आहे.
कृपोषित बालकांना सरकारकडून देण्यात येणा-या पौष्टिक आणि सकस आहाराचा दर्जा निकृष्ट असल्याचे येथील आदिवासीनी सांगितले. अंगणवाडीतील सेविकांनी हीच तक्रार केल्याचे समजते. सरकारची मात्र यावर काहीच प्रतिक्रिया नाही.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा