रविवार, १३ जानेवारी, २०१३


 स्वामी विवेकानंदाना विद्यार्थ्यांनी केले अभिवादन
     ठाणे, ता. : स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जंयंतीनिमित्त येथील विविध शाळांमधील सुमारे ३५०० विरध्यार्ध्यानी आज शोभीयात्रेव्दारे स्वामी विवेकनंदना अभिवादन केले.
     स्वामी विवेकनंद यांच्या जंयंतिनिमित्त ठाण्यातील स्वामी विवेकनंद सार्धशता समारोह समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोत्रेचे आयोदन करण्यात आले होते.
     त्यात २१ शाळांमधील १०६ शिक्षक,विविध संस्थांचे१०० कार्यकते आणि सुमारे साडेतीन हजार विध्यार्थी सहभाग झाले होते, लोकमान्य नगर, वर्तकनगर पुर्व, नौपाडा, पाचपखाडी, सावरकरनगर या परिसरातून ही शोभयात्रा काढणयात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा