हिंदुस्थानात पुन्हा स्फोट घडवेन
नवी दिल्ली. दि. 18 लशकर-ए-तोयबाची बॅाम्ब मशीन असलेल्या 70 वर्षीय क्ररकर्मा दहशतवादी करीम टुंडाला अटक झाली तरी त्याची मस्ती मात्र कायम आहे. तरूंगातून बाहेर पडताच पुन्हा बॅाम्बस्फोट घडवून आशी धमकी त्यांने दिली आहे.
देशात वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेल्या 40 धमाक्यांचा मास्टरमाइंड असलेल्या अब्दुल करीम टुंडा याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काल नेपाळ सीमेवर बेड्या ठोकल्या सध्या दिल्ली पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा